"शांत, निसर्गरम्य परिसरात आपलं हक्काचं घरकुल असावं, असं कुणाला नाही वाटणार ? असं सुंदर स्वप्न तुम्ही देखील रंगवलं असेल; तर ह्या स्वप्नाला मूर्त रूप देण्याची सुसंधी आता चालून आली आहे.
सादर आहे " जोशी आर्केड " रत्नागिरीत सुभाष रोड यासारख्या परीने लोकेशनला साकारणाऱ्या 'निसर्ग विहार' मध्ये तुम्हाला मिळेल तुमची स्वतःची सुखद वस्तू, 1,2 बी.एच.के. चे फ्लॅट्स देऊ करणाऱ्या या भव्य गृहप्रकल्पामध्ये आधुनिक सुविधांचा अंतर्भाव केलेला असून 'दर' आणि दर्जा यांची उत्तम सांगड घातलेली आहे. उत्कृष्ठ नियोजन हे या प्रकल्पाचं बलस्थान होय. विचारपूर्वक केलेल्या लेआऊटिंगमुळे प्रत्येक खोलीला नैसर्गिक उजेड आणि हवेचा लाभ होतोच, या शिवाय उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करता येतो. किचन असो वा बेडरूम, हॉल असो वा टेरेस, उच्च दर्जाचे इंटर्नल स्पेसिफिकेशन्स तुमच्या घराची शोभा निश्चितच वाढवतात "