Shops - 20 Units 1,2 BHK Flats - 38 Units
MahaRERA Registration Number:- P52800000018
Available at Website: https://maharera.mahaonline.gov.in
सादर आहे आठल्ये संकुल - तुमच्या मनातील घराचं स्वप्न पूर्ण करणारा गृहप्रकल्प.
रत्नागिरीत सुभाष रोड च्या शांत, रम्य परिसरात साकारणाऱ्या आठल्ये संकुल च्या प्रत्येक पैलूतून दूरदृष्टी व उत्तम नियोजनाची जाणीव होते. नाविन्यपूर्ण सुविधांनी सुसज्ज अशा या प्रकल्पामध्ये 1 एच.के. , 1 तसेच 2 बी.एच.के. च्या प्रशस्त फ्लॅटसचे चॉईस उपलब्ध असून, शॉप, व शोरूम सुद्धा आहेत. संपूर्ण परिसराला सुंदर सुष्टीचं सानिध्य लाभलेले आहे. अप्रतिम लोकेशन, दर्जेदार बांधकाम आणि आकर्षक दर यांचा मिलाफ साधणाऱ्या आठल्ये संकुल मध्ये तुमचं वास्तूपूर्तीच स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होईल.
" दैनंदिन सुविधा म्हणाल तर घरापासून प्रत्येक गोष्ट अगदी हाकेच्या अंतरापासून ... मग असेल मुलांची शाळा, कॉलेज, तुमची खरेदी, तुमचा प्रवास, अगदी हॉस्पिटल पासून बँकिंग सुविधांपर्यंत सारंकाही, अक्षरशः वॉकिंग डिस्टन्सवर आहे. याशिवाय वाहतुकीसाठी रस्ते, जीवनावश्यक वीज, पाणी, आरोग्यविषयक ड्रेनेज लाईन्स आहे तुमच्या दिमतीला. "